TECH VIJAY या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

Thursday, 20 August 2020

dfgbcfxh

 

जवाहर नवोदय व शिष्यवृत्ती विभाग

इयता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित


1
2

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27
28

29

30

शिष्यवृत्ती चाचणी

 

जवाहर नवोदय व शिष्यवृत्ती विभाग -2020-21


जवाहर नवोदय व शिष्यवृत्ती विभाग

इयता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित

अनू.क्र.घटक
1सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणेऑनलाइन टेस्ट
2संख्या वाचन व लेखनऑनलाइन टेस्ट
2वजाबाकीऑनलाइन टेस्ट
3सर्वनामऑनलाइन टेस्ट
4रोमनसंख्या चिन्हेऑनलाइन टेस्ट
51 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्नावलीऑनलाइन टेस्ट
6शब्दसमुहाबद्दल एक शब्दऑनलाइन टेस्ट
7भाषाविषयक सामान्यज्ञान :-05ऑनलाइन टेस्ट
8भाषाविषयक ज्ञान भाग :- 4ऑनलाइन टेस्ट
9भाषाविषयक ज्ञान भाग -06ऑनलाइन टेस्ट
10समानार्थी शब्दऑनलाइन टेस्ट
11भाषाविषयक ज्ञान भाग -7ऑनलाइन टेस्ट
12अलंकारित शब्दऑनलाइन टेस्ट
13शब्दसमुहाबद्दल शब्दऑनलाइन टेस्ट
14सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण8 करणे भाग -02ऑनलाइन टेस्ट
15सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणेऑनलाइन टेस्ट
16सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणेऑनलाइन टेस्ट
17शब्द समुहाबद्दल शब्दऑनलाइन टेस्ट
18वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणेऑनलाइन टेस्ट
19भाषाविषयक सामान्य ज्ञानऑनलाइन टेस्ट
20अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणेऑनलाइन टेस्ट
21सामान्य ज्ञान महाराष्ट्र राज्य भाग :-02ऑनलाइन टेस्ट
22घरदर्शक शब्द (प्राणी व त्यांची घरे )ऑनलाइन टेस्ट
23waitingऑनलाइन टेस्ट
24भाषाविषयक सामान्य ज्ञान भाग -3ऑनलाइन टेस्ट
25कागदकाम रीम ,दस्ताऑनलाइन टेस्ट
26सर्वनाम (अरण्यलिपी)ऑनलाइन टेस्ट
27waitingऑनलाइन टेस्ट
28waitingऑनलाइन टेस्ट
29भाषाविषयक ज्ञान भाग -2ऑनलाइन टेस्ट
30शब्दसमुहाबद्दल एक शब्दऑनलाइन टेस्ट

Thursday, 30 July 2020

कोव्हिड – १९ काळातील अभ्यासमाला


*शाळा बंद..पण शिक्षण आहे*

 नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!   
  शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.  *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*  *यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*  शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत.  हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात.   या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी. 
   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.👇👇👇
  https://bit.ly/dikshadownload

दि.१३ एप्रिल २०२० पासूनच्या सर्व अभ्यासमाला खालील लिंकवर उपलब्ध आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन दिनांक निवडा व अभ्यासमाला पहा.👇👇

https://bit.ly/3g2ONdy

Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣🟢🟣

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम


दि. २५ जुलै २०२०

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कमी केलेला पाठ्यक्रम आपण इथे पाहू शकता